Untitled Document
Change Language: English  | Friday, March 12, 2010
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता सिनेमा परीक्षण मुलाखत
 
 
Untitled Document
Untitled Document
मुलाखत
Sharad Ponkshe शरद पोंक्षे
अभिनय ही एक अशी कला आहे की जी आत्मसात करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्याचबरोबर एक दैवत तुमच्या नजरेसमोर श्रद्धास्थानी असावे लागते. मग तो शुद्ध परमेश्वर असो वा अशी व्यक्ती ज्याकडून त्या कलाकाराला प्रेरणा मिळत राहील. आजकाल दूरदर्शनवर जोरदार फॉर्ममध्ये असलेले शरद पोंक्षे हे एक सफल कलाकार होण्यामागचे हेच रहस्य असावे.....अधिक वाचा
Nandu Madhav नंदू माधव
आपण नेहमी काही अशा व्यक्ती पाहतो कि ज्या आपल्या जीवनात सुखी आहेत, कारण त्या त्यांच्या व्यवसायावर प्रेम करतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला व्यवसाय स्वेच्छेने निवडते तेव्हा ती समाधानी असते. अशा व्यक्तींना कधी कधी मोठे यश मिळविण्यासाठी योग्य संधीची वाट पहावी लागते. सध्या अतिशय नावाजलेले कलाकार नंदू माधव हे अशा व्यक्तिंपैकीच एक आहेत. २५ वर्षापूर्वी त्यांनी रंगमंचाद्वारे कलाक्षेत्रात प्रवेश केला. नंतर त्यांना त्यांच्या अभिनयाची योग्य दादही मिळाली, पण नावलौकिक व किर्ती मिळविण्यासाठी त्यांना २५ वर्षे वाट पहावी लागली.....अधिक वाचा
Suhas Joshi सुहास जोशी
सुहास जोशी यांना आपण सगळेच त्यांच्या 'कुंकू', 'अग्निहोत्र' या मालिका आणि 'तू तिथं मी', 'सातच्या आत घरात' , 'तेजाब' अशा चित्रपटातून सशक्त अभिनयामुळे ओळखतात. त्यांच्या स्वत: बद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.....अधिक वाचा
Mrunmayee Deshpande मृण्मयी देशपांडे....
चित्रपट व मलिकांमधील कलावंतांना प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी बराच कालावधी द्यावा लागतो. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून नावलौकिक मिळवणे हे काही वाटतं तेवढं सोपं नव्हे. पण काही मोजके कलाकार याला अपवाद असू शकतात. त्यांच्या पहिल्याच सीनमध्ये ते प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष ठसा उमटवून जातात. त्यांचा चेहरा जणू कॅमेर्‍याच्या इमेजप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतो....अधिक वाचा
Tushar Dalvi तुषार दळवी....
या क्षेत्रात साधारणतः १० वर्षे काम केल्यानंतर त्याने रंगमंच, मालिका आणि चित्रपट या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका स्विकारुन त्यांना न्याय देऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. एवढच नाही तर त्याने मराठी आणि हिंदी दोन्ही कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जवाबदारीसुद्धा अगदी व्यव्स्थित पार पाडली आहे. सध्या एक अभिनेता म्हणून त्याला मागणी आहे मग ते मालिका असो किंवा चित्रपट....अधिक वाचा
Girish Oak डॉ. गिरीश ओक....
'तो मी नव्हेच' या नाटकातून एक अजरामर व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ज्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमधून आपली वेगळीच छाप सोडली आहे. वैद्यकिय शिक्षण केले असतानाही या क्षेत्रात आपला जम बसवण्यासाठी केलेली धडपड आणि आता हाती असलेले यश याबद्दल अधिक सांगताहेत डॉ. गिरीश ओक.... अधिक वाचा
Shweta Shinde श्वेता शिंदे....
सध्या ई टिव्ही वरील 'काटा रुते कुणाला' या मालिकेने तिला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि मनात पोहचवल. जिच 'प्रेम' नाम है मेरा प्रेम चोप्रा हे नाटक उत्तम प्रतिसादात सुरू आहे. नाटक व मालिका यात अडकून न बसता तिने चित्रपटातूनही भूमिका केल्या आहेत अशा श्वेताशी . .. अधिक वाचा
Swapnil Bandolkar
स्वप्नील बांदोडकर....
जर तुम्ही गाण्याबरोबर चांगल perform ही करत असाल तर ते प्रेक्षकांना भावत. गाणं हे जस श्रवणीय आहे तसचं ते प्रेक्षणीय झालं तर जास्त  मजा येते. गाणार्‍याला पणं आणि ऐकणार्‍यालापण. performance ही एक add value आहे. जी सध्याच्या काळात असायलाच हवी. If u have talent u will be a good performer. .. अधिक वाचा
Mukta Barve
मुक्ता बर्वे
पुरस्काराच महत्त्व खूप आहे. ती पावती आहे एका कलाकारासाठी की लोक आपलं काम बघतात आणि त्यांना ते आवडतय. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतय आणि आपण करतोय ते एकतर्फी नाही याची खात्री पटते. या सगळ्या गोष्टी जाणवण्यासाठी पुरस्कार मिळणं गरजेच आहे. . अधिक वाचा


सर्व मुलाखती वाचा:   

 

 

 
Untitled Document
मुख्य पृष्ठ| संपर्क