Untitled Document
Change Language: English  | Thursday, September 02, 2010
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता सिनेमा परीक्षण मुलाखत
 
 
Untitled Document
सिनेवार्ता
  छायाचित्रणकार देबू देवधर यांचे निधन.
२ सप्टेंबर २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या कॅमेर्‍याची कमाल दाखवणार्‍या छायाचित्रणकार शंकर देवधर म्हणजेच देबू देवधर यांचे बुधवारी संध्याकाळी फुफ्फुसाच्या कर्करोगाने ओशिवारा येथे निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते....आणखी वाचा
  'क्रांतिवीर राजगुरुं'ची जयंती मोठया उत्साहात साजरी.
२८ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
भगतसिंग, सुखदेव, राजगुरु. . . भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील तीन धगधगते निखारे. इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या गेल्यात. या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरु....आणखी वाचा
  ३० ऑगस्ट्पासून 'मी मराठी' वर 'खेळ मांडला'.
२७ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
मी मराठी ही वाहिनी नवीन मालिकांचा नजराणा ऐन श्रावणात घेऊन येत आहे. यातली एक मालिका आहे 'खेळ मांडला'.  ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार ७:३० वाजता सुरु होत आहे....आणखी वाचा
  'डेबू' २० ऑगस्टला प्रदर्शित होणार.
१८ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
निर्माते प्राचार्य. शत्रुघ्न बिरकड आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या एकूण कार्यावर आधारीत 'डेबू' हा चित्रपट तयार केला आहे.....आणखी वाचा
  कविवर्य नारायण सुर्वे यांचे निधन.
१७ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
कविवर्य नारायण सुर्वे (वय ८३) यांचे सोमवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी  साडेआठच्या सुमारास ठाण्याच्या हेल्थकेअर रुग्णालयात निधन झाले. १९२६-२७ मध्ये मुंबईतील गंगाराम सुर्वे यांनी ....आणखी वाचा
  'अर्धा गंगू अर्धा गोंद्या' चित्रपटात खास देशभक्तीपर गीत!
१४ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन, रक्त सांडवून, आपले सारे आयुष्य भारतदेशासाठी अर्पण करणार्‍या देशभक्तांच्या बलिदानाची महती कथन करणार्‍या खास गीताची निर्मिती प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी ....आणखी वाचा
  "स्वर्गाचा विजा" प्रदर्शनासाठी सज्ज.
४ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
'स्वर्गाचा विजा' हा कौटुंबिक, विनोदी चित्रपट निर्माते रमेश धीरज सिंह यांनी धीरज एंटरटेनमेंट्च्या बॅनरखाली निर्माण केला आहे. दिग्दर्शक राकेश बारोट व शैलेंद्रसिंह राजपूत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.....आणखी वाचा

 
Untitled Document
मुख्य पृष्ठ| संपर्क