Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Thursday, February 09, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'आसक्त' चे नवीन नाटक 'काश्मीर काश्मीर' रंगमंचावर
१० सप्टेंबर २००९, © मराठीमुव्हीवर्ल्ड
 शिवरंजनी प्रॉडक्शन्स आणि आसक्त कलामंचातर्फे 'काश्मिर काश्मिर' या नाटकाचा पहिला प्रयोग गुरुवार दिनांक १० सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता सिंबायोसिस विश्वभवन येथे झाला.

काश्मिरच्या मनात काय चालले आहे, हे समान सूत्र असलेल्या दोन-तीन कथानकांची एकत्र गुंफन करुन रामू रामनाथन यांनी  लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मोहित टाकळकर यांनी केले असून काश्मीरसारख्या अनेक भागांचे मनोगत ह्या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

या नाटकात राधिका आपटे, सागर देशमुख, ओंकार गोवर्धन, रुपाली भावे, सारंग साठे यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. ११ व १२ तारखेला या नाटकाचे प्रयोग ११ व १२ सप्टेंबर रोजी मुंबईत पृथ्वी थिएटरला होणार आहेत.
 
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.