Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 05, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
नाविन्यपूर्ण शीर्षक असलेला 'पिकनिक'
©MMW News

'सिल्व्हर ऑटम प्रॉडक्शन' च्या बॅनरखाली तयार होत असलेला 'पिकनिक' यावेगळ्या धाटणीच्या थरारपटाची कथा- पटकथा -संवाद निर्माते हृषिकेश मोरे यांनीच लिहिले आहेत व चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. नाविन्यपूर्ण शीर्षक असलेला 'पिकनिक' चित्रपट सध्याच्या तरुणाईला आवडेल असा बनविण्यात आला आहे.

मैत्री हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. चार जिवलग मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची कथा सांगणारा एक आगळावेगळा मराठी चित्रपट सध्या आकार घेतोय. तारुण्याच्या उन्मदाता, आयुष्यातला प्रत्येक क्षण झोकून देत जगणा-या या चार मित्रांच आयुष्य कसं अनपेक्षित वळण घेतं. याच मित्रांचं आयुष्य कसं अनपेक्षित वळण घेतं याचं चित्रण आगामी 'पिकनिक' या चित्रपटातून होत आहे.

या चित्रपटात संतोष जुवेकर, सुशांत शेलार, राहुल मेहेंदळे आणि सई ताम्हनकर हे प्रमुख भुमिकेत आहेत.




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.